प्रज्ञा प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा
मुंबई
जागतिक महिला दिनानिमित्त मुंबईतील धारावी परिसरात प्रज्ञा प्रतिष्ठान आणि प्रणाली सेवाभावी संस्था यांच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा गौतमी जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या