ठाणे शहर पोलिसांनी CrPC १४४ चे आदेशासंदर्भात शंकांचे निरसन करण्याकरिता खालील संपर्क क्र. दिलेले आहेत
पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, ठाणे - ०२२-२५३९७००५
ई -मेल आय डी : cp.thane.dcpzone1@mahapolice.gov.in
पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, भिवंडी - ०२५२२-२५२०५०
ई -मेल आय डी : cp.thane.dcpzone2@mahapolice.gov.in
पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण - ०२५१- २३१३४१३
ई -मेल आय डी : cp.thane.dcpzone3@mahapolice.gov.in
पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४, उल्हासनगर - ०२५१-२७०९०००
ई -मेल आय डी : cp.thane.dcpzone4@mahapolice.gov.in
पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, वागळे इस्टेट - ०२२ - २५३४२४३४
ई -मेल आय डी :cp.thane.dcpzone5@mahapolice.gov.in
पोलीस उप आयुक्त, शहर वाहतूक शाखा - ०२२-२५४०१०५६
ई -मेल आय डी : cp.thane.dcptraffic@mahapolice.gov.in
पोलीस नियंत्रण कक्ष -
१) ठाणे - ०२२-२५४४२८२८, ०२२-२५४४३६३६, ०२२-२५४४३१३१, ०२२- २५४४३५३५
२) भिवंडी - ०२५२२-२५३७००, २५४१००
३) कल्याण - ०२५१-२३१३४२७
४) उल्हासनगर - ०२५१- २७०५१५१
ट्विटर हॅण्डल - - @ThaneCityPolice
फेसबुक पेज - -- Thane Police Commissionerate
आपल्या शंकांचे निराकरण उपरोक्त क्रमांक व ई -मेल द्वारे करण्यात येईल.
कृपया ठाणेकरांनी ठाणे शहर पोलीसांना सहकार्य करावे
0 टिप्पण्या