दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील नागरिकांनी फोनद्वारे संपर्क केल्यास माल घरपोच मिळणार - सहाय्यक आयुक्त डाॅ.सुनिल मोरे
दिवा प्रभाग समिती क्षेत्रात किराणा माल पुरवठा करण्यासाठी विविध आस्थापनांना सूचना
ठाणे
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला असून, या कालात नागरीकांना पूर्ण वेळ घरात राहण्याचे सक्त आदेश आहेत. या पार्श्वभूमीवर जीवनावयश्यक वस्तू नागरीकांना घरपोच उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे निर्देश असल्याने जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारे ठेकेदार आणि लाभार्थी नागरीक यांच्यामध्ये समन्वय प्रस्थापित करणे बाबत आदेश देण्यात आले होते. त्या अनुषांगाने नागरीकांना दूरध्वनी द्वारे आवश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील मेडीकल स्टोर्स व किराणा मालाची दुकानाची नाव पत्ता व दुरध्वनी सह यादी तयार करण्यात आली आहे. नागरिकांनी फोनद्वारे संपर्क केल्यास किराणा माल तसेच मेडिकल औषधे घरपोच मिळणार असल्याचे सहाय्यक आयुक्त डाॅ.सुनिल मोरे यांनी सांगितले आहे.
दिवा प्रभागसमिती कार्यक्षेत्रातील किराणा माल घरपोच करणारी दुकाने.
1.धनलक्ष्मी स्टोर्स, सिताबाई अपार्टमेंट, दिवा (पू.) ९९६७९१६०४३
२ चारभूजा सुपर बाझार, हरी ओम अपार्टमेंट, दिवा (पू.) ९८२१६७७७५१
३ सत्यम सुपर मार्केट, गणेशनगर, दिवा (पू.) ८८७९८३७१११
४ लो प्राईज एन एक्स सुपर मार्केट, बेडेकर नगर, दिवा (पू.) ८८७९५०९५२५
५ लो प्राईज सुपर मार्केट, आगासन रोड, दिवा (पू.) ९८२१६७७५३५
६ श्री वचनघर सुपर मार्केट, गंगुबाई अपार्टमेंट, दिवा (पू.) ८१०८२३८८१०
७ मालती धान्य भंडार, श्री साई अपार्टमेंट, मुंब्रादेवी कॉलनी, दिवा (पू.) ९८१९३२१८७७
८ मानसी धान्य भंडार, सिध्दीविनायक गेटच्या बाजूला, दिवा (पू.) ९८३३२७६३५३
९ ओधमराम धान्य भंडार, श्री समर्थ अपार्टमेंट, दिवा (पू.) ८०८००२५१५१
१० सह्योग सुपर बाजार, मुंब्रादेवी कॉलनी, दिवा (पू.) ९८३३२८३७३४
११ मोमया दाल मिल, मुंबादेवी कॉलनी, दिवा (पू.) ९९२०५४६१७६
१२ सुर्या मार्ट एन एक्स, स्टेशन रोड, दिवा (पू.) ९५९४३९५४००
१३ सुर्या मार्ट, मुंबादेवी कॉलनी, दिवा (पू.) ९३२६८२६६४१
१४ मोतेश्वरी सुपर मार्केट, मुंब्रादेवी कॉलनी, दिवा (पू.) ९७०२५०८००
१५ महालक्ष्मी किराणा स्टोर्स, मुंब्रादेवी कॉलनी , दिवा ९८९२८५४९५०
१६ देवनारायण किराणा स्टोर्स, मुंबादेवी कॉलनी , दिवा ९९८७६००५३८
१७ जयश्री कृपा किराणा स्टोर्स,मुंबादेवी कॉलनी , दिवा ७३०३३३३३१२
१८ हरी ओम किराणा स्टोर्स, आगासन रोड, दिवा ७५०६३८६१७
१९ आशापुरा मार्केट, आगासन रोड, दिवा ९९२०९३७६७०
२० कुमावत किराणा स्टोर्स, दिवा शिळ रोड, दिवा ८१६९९९३४८४
औषध पुरवठा करणारी मेडिकल
ओम मेडीकल, मुंब्रादेवी कॉलनी, दिवा (पू.) ९०८२७८०६०३
सत्यम मेडीकल, आगासन रोड, दिवा (पू.) ७६७८०३६१०६
ऑल इंडिया केमिस्ट, माऊली कृपा इमारत, दिवा (पू.) ८८९८०१७३००
अंबाजी मेडीकल, हरी ओम अपार्टमेंट, दिवा शिळ रोड, दिवा (पू.) ७३०४८१५७५७
चंदन मेडीकल, बेडेकरनगर, दिवा (पू.) ९८२०८३२२४७
एम. एम. मेडीकल, मुंबादेवी कॉलनी , दिवा (पू.) ९०२९२८२३८५
श्री मेडीको सिध्दांत प्राप्ती, साबे गांव ८४३३५३४५७४
सिध्दीविनायक मेडीकल, शॉप नं. ७, भोलेनाथ नगर, दिवा (पू.) ९२२३५१००३९
महादेव मेडीकल, गणेशनगर, दिवा (पू.) ९८६७८२०८३८
वधू मेडीको शॉप, भारत नगर, राजगुरु अपार्टमेंट, ९८२०६०९११२
स्वीटी केमीस्ट, श्लोक नगर, दिवा ८६८९८४८७८८
महादेव मेडीकल स्टोर्स, मुंब्रादेवी कॉलनी, दिवा ९९६७९८९९४३
पुनम मेडिकल, मुंब्रादेवी कॉलनी, दिवा ८८५०८९०३३४
आर्यन केमिस्ट, साबे रोड, ८२९१४७६००९
सुर्यदिप मेडीकल, मुंब्रादेवी कॉलनी रोड, दिवा ८२०८७८२४७५
राहुल मेडीकल, दिवा शिळ रोड, दिवा ९५९४५७२७०४
आशापुरा आयुवेदालय, हरी ओम अपार्टमेंट, दिवा ८४३३६६८५२०
वरद मेडीकल, साबे गांव ७५०६४१३४२३
श्री सेवा मेडीकल शॉप, धर्मवीर नगर, दिवा ७४००३८१९३७
श्री स्वामी समर्थ मेडीकल, संचित अपार्टमेंट, दिवा ७३५००४०८००
0 टिप्पण्या