शहापूर तालुका आरोग्य विभाग तसेच वासिंद येथील सामाजिक कार्यकर्ते यांच्या समनव्यातुन जिल्हा परिषद शाळा वासिंद येथे गुरुवारी अँटीजन टेस्ट कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पला शहापूर तालुका आरोग्य अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. गुरुवारी झालेल्या अँटीजन टेस्ट कॅम्पला चांगला प्रतिसाद लाभला असून या शिबिरात ४३ रुग्णांनी टेस्ट केल्या त्यापैकी १३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
0 टिप्पण्या