वसई
वसई
१९९८ च्या डिसेंबर महिन्यात विशेष अंक म्हणून "आपलं प्रजासत्ताक" अंकाची सुरुवात झाली. काही महत्त्वाच्या दिनांचे औचित्य साधून नियमित अंक प्रकाशित करण्यात येत होते. कालांतराने अनेक पुरोगामी विचारांची दैनिकं नियमित प्रकाशित होऊ लागल्याने, अनियतकालिकं बंद झाली. तरीही "आपलं प्रजासत्ताक" अधून मधून प्रकाशित होत असे. नियमित प्रकाशनाकरिता रजिस्ट्रेशन अर्थात रितसर नोंदणी आवश्यक होती, 2010 साली एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात "प्रजासत्ताक जनता" या नावाने अधिकृत नोंदणी झाली. 1 मे 2010 महाराष्ट्र दिन / कामगार दिनाचे औचित्य साधून नियमित अंकाची सुरुवात झाली... मागील १५ वर्षापासून प्रजासत्ताक जनत्ता (साप्ताहिक) हे वर्तमानपत्र नियमितपणे कधी प्रकाशनाच्या माध्यमातून तर कधी सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रकाशन होत आहे. कोरोनाच्या काळात सोशल मिडीयाचा अर्थात WebPageच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पोहोचलो. 2022 साली त्याचे दैनिकात रुपांतर केले आहे. 1 जानेवारी 2023 पासून सोशल मिडियावर सातत्याने प्रकाशन सुरु आहे. प्रजासत्ताक जनता नियमित प्रकाशित व्हावा यासाठी आपल्या सारख्या मित्रमंडळीचं सहकार्य अपेक्षित आहे. जाहिरातीच्या माध्यमातून आपण नक्कीच मदतीचा हातभार लावाल ही अपेक्षा
PRAJASATTAK JANATA च्या Web pageवर प्रकाशित झालेले लेख, किंवा इतर साहित्य तसेच बातम्या किंवा अन्य बाबींशी संपादक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित झाला असेल तर आपण तात्काळ संपर्क साधून निदर्शनास आणून द्यावे ही विनंती.
सर्व वाद आणि दावे ठाणे न्यायालयीन कक्षेच्या अधीन राहतील.
संपादक- सुबोध शाक्यरत्न, संपर्क : 81086 58970,
व्यवस्थापक- अनिल शिंवराम कासारे H.R.Dept.
M- 70395 30563
मुंबई कार्यालय -11, सम्राट अशोक को-ऑप.हा.सोसायटी, मुकुंदराव आंबेडकर नगर, सायन-बांद्रा रोड, मुंबई - 400 017.
0 टिप्पण्या