विविध गटांच्या व्यवस्थापक मंडळ सदस्य पदाकरिता बौध्दजन पंचायत समितीच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मा.आनंदराज आंबेडकर यांचे पॅनल विजयी झाले. २७ मार्च रोजी सदर निवडणुक घेण्यात आली.
- कुलाबा - महेंद्र शिवराम पवार
- म.फुले मार्केट - विठठल गोविंद जाधव
- माझगांव - भगवान रामदास तांबे
- घोडपदेव - श्रीधर नामदेव जाधव
- आग्रीपाडा- मनोहर बापू मोरे
- टॅक पाखाडी- अशोक भागा कांबळे
- साने गुरुजी मार्ग- अंकुश रामजी सकपाळ
- ना. म. जोशी मार्ग - चंद्रकिरण बाबुराव सकपाळ
- आचार्य अत्रे चौक -चंद्रमणी शांताराम तांबे
- वरळी - राजेश वसंत पवार
- परेल -गोविंद बाळाजी तांबे
- परेल टॅकरोड -प्रकाश धाकू करूळकर
- शिवडी - रामदास धोंडू गमरे
- नायगांव - संदेश देवाराम खैरे
- अॅटॉप हील वडाळा - तुकाराम धर्माजी घाडगे
- माहिम- दादर - मनोहर सखाराम मोरे
- वांद्रे पूर्व - संघराज शांताराम तांबे
- वांद्रे पश्चिम - अशोक महादेव मोहिते
- खार पूर्व - भागुराम चंदर सकपाळ
- खार पश्चिम- अरुण पांडुरंग गोरे
- सांताक्रूझ पश्चिम- विवेक गोविंद पवार
- वाकोला - लक्ष्मण रामजी भगत
- कालीना-कुर्ला - अरूण भिकाजी गमरे
- विलेपार्ले - रमेश मारुती जाधव
- अंधेरी पूर्व - प्रकाश कमलाकर जाधव
- जोगेश्वरी - मुकुंद तुकाराम महाडीक
- गोरेगाव- राजेश शांताराम घाडगे
- मालाड पूर्व - मंगेश भागुराम पवार
- मालाड पश्चिम - सुनिल तुकाराम गमरे
- कांदिवली पूर्व - रविंद्र रामचंद्र पवार
- कांदिवली पश्चिम - विजय भिमराव पवार
- बोरीवली दहिसर - रविंद्र पांडुरंग शिंदे
- मिरारोड भाईंदर पू -विलास तानू जाधव
- भाईंदर पूर्व - अनंत गेणू शिर्के
- नालासोपारा पश्चिम - श्रीधर सहदेव साळवी
- नालासोपारा पुर्व - अजित रंजन तांबे
- विरार सफाळे - सुरेश सिताराम मंचेकर
- सायन - विश्वास तुकाराम मोहिते
- धारावी - सिद्धार्थ कासारे
- घाटकोपर पूर्व - उदय सदाशिव कांबळे
- घाटकोपर पश्चिम - चंद्रकांत दगडू जाधव
- विक्रोळी पूर्व - हेमंत नथु तांबे
- भांडुप पश्चिम - द्रुपद देऊ मोरे
- मुलुंड पश्चिम - सिद्धार्थ सिताराम कांबळे
- ठाणे - अतुल भिकुराम साळवी
- कल्याण - हरिश्चंद्र रामचंद्र पवार
- डोंबीवली - यशवंत गंगाराम कदम
- उल्हासनगर - सुदेश शिवराम कांबळे
- भिवंडी - विजय तुकाराम घाडगे
- चेंबूर (अ)- अनिरुद्ध तुकाराम जाधव
- चेंबूर (ब)- लवेश शिवराम तांबे
- गोवंडी - राजेश सुदाम सकपाळ
- मानखूर्द - संतोष मारूती जाधव
- वाशी,ऐरोली,रबाळे- चंद्रकांत मारूती कासारे
- नेरूळ,सानपाडा - मंगेश मारूती गायकवाड
- कामोठे - नागसेन सुरेश गमरे
- नवीन पनवेल - प्रमोद रामचंद्र जाधव
हे उमेदवार विजयी झाले असल्याची माहिती मुख्य निवडणुक व निर्णय अधिकारी मिलींद तु.जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
0 टिप्पण्या