काही वर्षापूर्वी मुंबईत आयुपाल नावाच्या भन्तेचे प्रबुद्ध परिवाराच्या युवकांनी चीवर उतरवून त्याला हद्दपार केले. तो वरून चिवर आणि आतून जिन्सची पॅन्ट घालून नको ते चाळे करायचा असे या तरुणांच्या निदर्शनास आले होते. त्यांना तात्काळ त्याचे चिवर उतरवले. या भन्तेनेही मालमत्ता जमवली होती. आज तोच भन्ते पुन्हा नव्याने वसई-पालघर या क्षेत्रात कार्यरत झाला आहे.
भन्तेचा धार्मिक नंगा नाच चालला आहे आणि समाज खपवून घेतो. समाजाची दहशत ना नेत्यांनवर ना भन्ते लोकांवर... नेत्यांनवर /भन्तेवर अंकुश नाही. बारमभाई कारभार सुरु आहे. लोक पण नीच किचन मध्ये देव ठेवतात. जत्रेला जातात.हरामखोर, गद्दार.
शिक्षित तरुण पोर आज समाजात काम करायला तयार नाहीत. त्यांना त्यांच्या करिअरची चिंता पडली आहे. काही महिला जागृत आहेत. पण ते नेते /भन्ते या विरोधात काम करीत नाहीत. काही महिला या भंतेना बळी पडतात. काही लोकांनी बौद्ध धम्माच्या नावे संघटना रजिस्टर करून फुकट विमान प्रवास करतात आणि परदेशात फिरतात. प्रदेशात फिरतात पैसा ही गोळा करतात.. आयुष्य एंजॉय करतात. बुद्धाच्या नावाने उपराष्ट्रपती वैकया नायडू पण परदेशात फिरतात.त्यांची पण बौद्ध संस्था असल्याचे एकाने माहिती दिली.काही इंटरनॅशनल टोळ्या निर्माण झालेल्या आहेत. ते लोकांना फुकट परदेश वारी करतात. काही लोक शिक्षणा साठी मुले भंते बनवून परदेशात पाठवतात अशी माहिती मिळाली. काही लोकांच्या अंगावर फाटके कपडे होते. पायात बूट नव्हते ते आज कोटात कडक परदेश वारी करतात. यांची नावासहित चिरफाड झाली पाहिजे.
बुद्ध धम्माची वाट लावायची. बाबासाहेब मार्केट मध्ये विकायचा. दुश्मन rss /भाजपा बरोबर तडजोडी करायच्या.विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अश्या संघटना आणि rss यांनी काही खोटे भन्ते आपल्यात पेरलेले आहेत. याला आपली सामाजिक दहशत नाही.भन्ते /नेते /लबाड लोक सगळे मिळून रांडेचा बाजार करीत आहेत. रांड तरी बरी तीला दलाला विकताना सांगतो तरी, तुला विकले म्हणून.
24/04/2022/
पत्रकार बाबा रामटेके
8097540506
नालायक भन्ते यांची एक यादी बनवून जाहीर करू या.. नावे पाठवा.)
.............................
दान देणे हे उच्च मानसिकतेचे लक्षण आहे. पण दान कुठे द्यावे हे आपल्या प्रज्ञेने जाणावेच लागेल. भिक्खूंना दान द्यावेच. कारण ते व्रत घेतलेले, गृहस्थी त्यागलेले ,आपल्या संसारी मनुष्यापेक्षा श्रेष्ठ जीवन जगणारे आहेत व ते समाजावरच अवलंबून असतात.परंतु गृहस्थांनी आपली गृहस्थी चालवण्यासाठी काहितरी उद्योग करणे आवश्यक आहे व त्यातिल २० वा भाग समाज हितासाठी त्याने दान करावयाचा असतो. पण तो जरी धम्म प्रचार करित असेल तरी त्यांनी पैसे कमविण्याचे माध्यम धम्माला करू नये. धम्माचा व्यापार कधिच करता येत नाही.*
मी डॉ वाणी --
पण हे सर्रास सध्या सुरू आहे. आपल्या गृहस्थिच्या गरजा भागविण्यासाठी बर-याच गृहस्थांनी धम्माला माध्यम केले आहे. तर सावध रहा व हा जो व्यापार करित आहे धम्माचा त्याला हानुन पाडा.
*🙏 मंगल हो 🙏*
0 टिप्पण्या