डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित होऊन चळवळीत स्वतःला झोकून देऊन काम करणारे डॉ.बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर हजारो गीतांची रचना करणारे महाकवी गायक वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्त सध्या चळवळीत काम करणारे व आंबेडकरी चळवळीतील गीतकार गायक कलावंत यांचा सन्मान व त्यांचा जाहीर सत्कार ट्रॉफी,सन्मान पत्र,शिल्ड देऊन मान्यवरांच्या हस्ते दिनांक 14 ऑगस्ट २०२२ रोजी परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या