- कोंडाणे लेणी संवर्धन संघ (स्थानिक) व एकजूट लेणी अभ्यास प्रचारक समुह महाराष्ट्र द्वारा आयोजित
- रविवार दिनांक 10/जुलै/2022 रोजी सकाळी ठीक 9 :०० वाजता कर्जत स्टेशन पश्चिम बिकानेर स्विट समोर स्टेशन जवळ येथून आयोजित असुन
- आपलेही काही कर्तव्य आहे.हे जाणुन ( एक दिवसीय श्रमदान कार्यशाळेत ONE DAY RETURN ) सहभागी व्हावे
- मानवी जीवनात दानाचे महत्त्व अधिक आहे.दान अनेक प्रकारे करता येते. श्रमदान ही त्याचाच एक भाग आहे.
- स्थळ :- कोंडाणे लेणी कर्जत
- कोंडाणे लेणी मध्ये एकूण ८ विहार आणि १चैत्यगृह आहे विहाराची रचना दोन मजली असून भिक्षु निवास हे इथे राहणाऱ्या बौद्ध भिक्षु साठी कोरण्यात आली
- चैत्य कमानीवर पिंपळकू्ती पानाची सुंदर कमानी आहे.
- श्रमदानाचे महत्त्व आपल्या सर्वांनाच माहीत आहे. परोपकाराचे स्वरूप बहुआयामी असते असाच एक प्रकार म्हणजे श्रमदान.
- श्रमदान आणि लेणी संवर्धनाचे स्वरुप
- सूत्र संचालन :- अॅड. विशाल वाघमारे सर 97024 98095
- मुख्य प्रचारक :- सारिश डोळस सर (प्रचारक माता रमाई स्मारक वरळी) 98921 14319
- लेणींचा इतिहास :- विकास धनवे सर (लेणी संवर्धक) 9637379664
- श्रम संचालक:- अँड. विनोद अर्जुन हाटकर सर , अर्जुन काटे सर
- शिलालेख वाचन:- विवेक वाघमारे सर (पुर्व श्रामणेर प्रशिक्षित) 8692950932
- टीप :- सोबत जेवणासाठी डबा आणावा.
- टीप :- स्वतः येणारे अभ्यासक लेणी पर्यंत पोहचण्यासाठी काही अडचण येत असेल किंवा रस्ता कळत नसेल तर तुम्ही व्हॉट्सऐप वर माहिती करून घेण्यासाठी विचारणा करू शकता
- विशेष सहयोग :- दक्षता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरूण दुधमल डॉ. सूर्यभान डोंगरे,डॉ. रवि मोरे, डॉ. मिलींद चन्ने,
- सोबतच लेणी स्थापत्य, शिलालेख या सर्व बाबी समजून घेण्यासाठी या एक दिवसीय श्रमदान दौर्यात नक्की समाविष्ट व्हा.
- प्रवास हा खाजगी वाहनाने असून प्रवास भाडे 300/- रुपये गाडीचा खर्च असेल प्रवासखर्च जमा करण्यासाठीचा गुगल पे नंबर 98921 14319 (यात चहा नाश्ता व पाणी बॉटल चा समावेश असेल)
- ऐतिहासिक पुरातन बौद्ध वारसा संवर्धित करण्याकरिता आपण श्रमदान करणार आहोत ज्यामुळे लेणीची पडझड झालीये ती पूर्ववत करता येईल
- तर या एकजूट होऊन आपण एक दिवस श्रमदान करण्यासाठी सामील व्हा व मित्र परिवार यांना देखील समाविष्ट करा
- आपण श्रमदानासाठी येणार असाल तरच जोडुन घ्यावे.
- सामील होण्यासाठी खालील लिंक वर जाऊन Join group ला क्लिक करावे
- https://chat.whatsapp.com/EJ1E7EXxXncGQ1yJCFDyp6
0 टिप्पण्या