Top Post Ad

पाचवे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन


धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट  कोल्हापूर, आयोजित
पाचवे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन
वेळ : रविवार दि. 29 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 11:00 पासून...
स्थळ :राजर्षी शाहू स्मारक भवन मुख्य सभागृह, कोल्हापूर
--------------------
सत्र पहिले (सकाळी 11:00 वा.)
उदघाटन आणि राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार-2023 वितरण समारंभ

--------------------

संमेलनाध्यक्ष-  मा. संजय आवटे - (ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार)
--------------------
उदघाटक-  मा. दिशा पिंकी शेख (सुप्रसिद्ध कवयित्री)
--------------------
माजी संमेलनाध्यक्ष -  डॉ. सतीशकुमार पाटील  (सुप्रसिद्ध कवी व लेखक)
--------------------
प्रमुख पाहुणे - मा. विजया कांबळे (धम्म अभ्यासक),  ॲड. मंचकराव डोणे  (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते)
--------------------
स्वागताध्यक्ष - डॉ. नंदकुमार गोंधळी  (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते)
--------------------
निमंत्रक -  ॲड. करुणा विमल (अध्यक्षा : धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट)

-------------------------

सत्र दुसरे (दुपारी 3:00 वा.)
परिसंवाद-  विषय : धम्म विचार आणि भारतीय संविधान
--------------------
अध्यक्ष-  प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे  (ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत)
प्रमुख वक्ते
प्रा. डॉ. श्रीपाद देसाई (संविधानाचे अभ्यासक),  ॲड. अकबर मकानदार (कायदेतज्ज्ञ)
आचार्य अमित मेधावी (धम्म अभ्यासक),  मा. निती उराडे(धम्म अभ्यासक)

--------------------

(दुपारी 4:30 वा.)  कवी संमेलन
अध्यक्ष  कवी प्रा. प्रकाश नाईक  (प्रसिद्ध कवी व लेखक)
निमंत्रित कवी
कवी रंजना सानप, कवी वसंत भागवत, कवी उद्धव पाटील, कवी रमेश नाईक, कवी संघसेन जगतकर, कवी डॉ. स्मिता गिरी. डॉ. चंद्रशेखर मुळे. कवी चंद्रकांत सावंत, कवी विद्रोही कवी पी. के., कवी स्वप्निल गोरंबेकर, कवी आराधना गुरव, कवी शांतीलाल कांबळे,  (यावेळी नवकवींना कविता सादर करण्याची संधी दिली जाईल)
--------------------
विशेष-  धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनात दिवसभर सहभागी होणाऱ्या प्रत्येकास सहभागी प्रमाणपत्र देण्यात येईल.

--------------------

संयोजन समिती

अनिल म्हमाने, डॉ. दयानंद ठाणेकर, सुरेश केसरकर, प्रा. डॉ. शोभा चाळके, तात्यासाहेब कांबळे, विमल पोखर्णीकर, सनी गोंधळी, अनुष्का माने,  सिद्धार्थ कांबळे, अरहंत मिणचेकर

--------------------

धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनासाठी

• आपल्या भागात संयोजन समितीच्या मदतीने संमेलनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार-प्रचार करु शकता. • संमेलनाच्या स्थानिक संयोजन व सल्लागार समितीमध्ये सहभाग दर्शवू शकता किंवा त्यांना सर्वतोपरी मदत करू शकता. • संमेलनाच्या प्रसार-प्रचारासाठी संयोजन समितीच्या मदतीने आपल्या गावात, शहरात प्रचार बैठका घेऊ शकता.
• आपले व आपल्या संस्थेचे नाव टाकून आपल्या भागात संमेलनाच्या संयोजन समितीच्या मदतीने बॅनर, होर्डिंग लावू शकता. • संमेलनास जास्तीत जास्त लोक उपस्थित राहतील यासाठी प्रयत्न करु शकता. • संमेलनामध्ये संयोजन समिती सोबत स्वयंसेवक म्हणून काम करु शकता. • संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहू शकता. • धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाचा खर्च जवळपास दोन लाख रुपये असून आपण स्वतः जमेल तेवढे धम्मदान देऊ शकता किंवा धम्मदान मिळवून देण्याचाही प्रयत्न करु शकता.

• फोन पे / गुगल पे नंबर :8421364129 (Dhamm Bhavan)

---------------------------

आपल्या संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहा!
--------------------
संपर्क : 9822472109... 8421364129... 9921864129

--------------------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com