दिनांक १४/६/२०२३ रोजी अक्षय भालेराव खुन खटल्याचा रिमांडची तारीख होती. मुंबई येथील वकील विनोद गोविंद सातपुते, ॲड. प्रज्ञेश सोनावणे (ठाणे), ॲड. नितीन धांडोरे हे श्यामदादा गायकवाड यांनी पाठविलेले दोन खाजगी सुरक्षा रक्षक घेऊन नांदेड येथे सकाळी ९ वाजता हजर झाले. स्थानिक नेते राहुल प्रधान, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर, प्रशांत इंगोले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते तर मुंबईची टीम कार्यकर्त्यांच्या संपर्कात होती.
0 टिप्पण्या