Top Post Ad

बुद्ध महोत्सव की बौद्ध महोत्सव?

 ,नुकताच मुंबई उपनगरातील आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिळक नगर येथील *सर्वोदय महा बुद्ध विहारांमध्ये बुद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला होता* ह्या बुद्ध महोत्सवात अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. *मुळात गौतम बुद्धाने सर्व ऐशो आराम टाळून दुःखाचं कारण शोधण्यासाठी संपूर्ण त्याग, समर्पण केले. परंतु राज्य सरकारच्या वतीने साजरा करण्यात आलेल्या बुद्ध महोत्सव हे नाव अत्यंत चुकीचा असून* त्यामुळे समाजामध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे. *बुद्ध महोत्सव होऊ शकत नाही ते बुद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानामध्ये अजिबात बसत नाही त्यामुळे ज्यांनी बुद्ध महोत्सव असं नाव सुचवलं आहे त्यांची निरसून चौकशी झाली पाहिजे.* ह्या नावातून त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? हे त्याने एकदा स्पष्ट करायला हवं. बुद्ध नव्हे बौद्ध महोत्सवातून बौद्ध समाजाला काय संदेश मिळाला याचे *लवकरच विश्लेषण आपल्यासमोर मांडण्यात येणार आहे. चुकीच्या आणि योग्य बाबी आपल्यासमोर लवकरच पुढे येतील याची आपण दक्षता घ्यावी,* 

पत्रकार महादू पवार

मो. 9867906135

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com