Top Post Ad

काँग्रेस में बसा संघ, original rss से भी ज्यादा घातक !*

*दलित-आदिवासी लीडरशीपचा मतांसाठी वापर करणे आणि हक्क देण्याची वेळ आली की तांदळातल्या खड्या सारखं बाजूला करणे ही काँग्रेसची नीती, काँग्रेस bjpविरोधात जिंकण्यासाठी लढत नसून ती फक्त आपला स्कोर सेट करण्यात मग्न..*
*पक्षांतर्गत दलित-आदिवासी नेतृत्व व स्वतंत्र आंबेडकरवादी राजकारण करणाऱ्या पक्षांशी जुळवून घेत ती लढली असती. पण दोन्हीं पातळ्यांवर काँगेस दिखावा करत असल्यानेच आज हरियाणा तर काल लोकसभेला सत्तेपासून दूर राहिली...*
*काँग्रेसचा हरयाणातील विजय का हुकला? २५% लोकसंख्या असलेल्या दलित समाजातील काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा यांच्या गटाला ९० पैकी फक्त ०२ दोनच जागा दिल्या , तर हुड्डा बाप-लेकांना ८८ जागा दिल्या.. विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या प्रमुख दावेदार असलेल्या शैलजा यांना तिकिटच डावलून घात झाला. काँग्रेसचा दलितविरोधी चेहरा पुन्हा समोर आला. पण ऐकतेय कोण.??*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com