कासारवडवली वाहतुक उप विभागाच्या आवारात धुळीत पडलेले ६३ कर्षित वाहनांच्या मुळमालकाचा आजपवेतो शोध न लागल्याने सदरचे वाहने हे वाघविळ ब्रिजखाली पडुन आहे. सदर वाहनांचा निपटारा करणेसाठी Mahatraffic web side वरून तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय यांना इकडील जा.क.८३/२०२५ दि.५/०२/२०२५ व जा.क. ११४/२०२५ दि.२०/०२/२०२५ अन्वये पत्रव्यवहार करून वाहनांचा २४ वी फॉर्म वरून दिलेल्या पत्त्यावरून दोन समजपत्र पाठविण्यात आले असुन सदर वाहनांच्या मुळ मालकांचा अदयाप पावेतो शोध न लागल्याने मुळ मालाकंचा शोध घेण्यासाठी व वाहन निर्लेखन बाबत पुढील कारवाई करण्यासाठी खालील नमुद वाहनधारकांनी तात्काळ संपर्क साधावा.
0 टिप्पण्या