ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
डॉ राजेश मस्के, शहापूर यांंचा निसर्गमित्र समितीच्या वतीने कोरोना योध्दा म्हणून सन्मान
October 3, 2020 • JANATA xPRESS

डॉ राजेश मस्के, शहापूर यांंचा निसर्गमित्र समितीच्या वतीने कोरोना योध्दा म्हणून सन्मान

निसर्ग मित्र समिती ठाणे जिल्हा यांच्या वतीने कोरोनाच्या भितीमय परिस्थितीत समाज उपयोगी, उपक्रम करणार्‍या, जनतेच्या हिताचे रक्षण करण्याचे पाऊल उचलणाऱ्या, कोरोना योध्यांना उभारी देण्याचे काम करण्यात येते।  शहापूर येथील ग्रामीण भागात कोरोनाच्या काळात जनहिताथँ बहुमोल काम करणारे डॉक्टर राजेश,ल, मस्के (वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय शहापूर) या योध्याचा सन्मान  निसर्गमित्र समितीच्या वतीने करण्यात आला. या उपक्रमात रविराज गायकवाड आणि त्यांच्या टीमचे योगदान मोलाचे आहे.